एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supreme Court Result On Nupur Sharma :सुप्रीम कोर्टाचा नूपुर शर्मांना दिलासा,10 ऑगस्टपर्यंत अटक नाही
प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नूपुर शर्माला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने तिच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणीही याच दिवशी निश्चित केली आहे. न्यायालयाने केंद्र आणि राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत जिथे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.नोटीसमध्ये न्यायालयाने राज्ये आणि केंद्र सरकारला विचारले आहे की, नूपुर शर्मा यांच्यावर दाखल झालेले गुन्हे एका ठिकाणी हस्तांतरित का केले जाऊ नयेत. राज्ये आणि केंद्राच्या उत्तरानंतर न्यायालयाकडून खटल्यांच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला जाईल, असे मानले जात आहे.
महाराष्ट्र
Vijay Wadettiwar On Fadanvis : फडणवीस बदला घेणारं राजकारण ही प्रतिमा पुसतील अशी अपेक्षा-वडेट्टीवार
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 29 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स
CM Eknath Shinde FULL PC : महायुतीत चांगला समन्वय; काळजीवाहू मुख्यमंत्री, सर्वांची काळजी घेतो- शिंदे
Devendra Fadnavis Will Become Maharashtra New CM : ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार
Top 80 At 8AM 29 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement