एक्स्प्लोर
Arwind Sawant : जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हा म्हणजे सूडाचे राजकारण- अरविंद सावंत
जितेंद्र आव्हांडावरील गुन्हा म्हणजे सुडाचे राजकारणच. सत्तेसाठी वाटेल ते. गणपती उत्सवात गर्दीच्या वेळी स्वयंसेवक भक्तांना बाजूला ढकलत असतात. ओघाच्या भरात काही गोष्टी घडतात. पण एखाद्याला आयुष्यात उठवायचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून होतोय,एक दिवस त्यांनाच खड्यात टाकणारा आहे. बाजारातील बुनगे यापेक्षा बरे असं वाटायला लागलंय. इतक्या खालच्या थरावर जाताय,हे काही बरं नव्हे
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025
Padma Shri Award News : अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मान
Ashok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया
Padma Awards 2025 : केंद्राकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाकोणाचा सन्मान?
ST Bus Ticket Hike : लालपरीचा प्रवास महागला, रत्नागिरी, अमरावतीमधील प्रवाशांच्या प्रतिक्रिया काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement