एक्स्प्लोर
Thackeray Brothers Unite: 'सगळ्यांची चौकशी लावू', MNS चे Avinash Jadhav यांचा इशारा
राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या ठाकरे बंधूंमध्ये युतीची चर्चा सुरू असताना, ठाण्यात शिवसेनेचे (UBT) राजन विचारे (Rajan Vichare) आणि मनसेचे अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी एकत्र येत महापालिकेविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. 'ज्या दिवशी सत्ता येईल ना, त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल,' असा थेट इशारा मनसेचे अविनाश जाधव यांनी दिला आहे. येत्या सोमवारी, १३ ऑक्टोबर रोजी, ठाण्यातील वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, भ्रष्टाचार आणि रखडलेली विकासकामे या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) संयुक्तपणे ठाणे महापालिकेवर धडक मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून शिंदे गटाला आव्हान देण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
भारत
करमणूक
Advertisement
Advertisement























