एक्स्प्लोर
Sangola Ganpatrao Deshmukh: सांगोल्यात गणपतराव देशमुखांच्या घरावर दारुची बाटली फेकल्याचा आरोप
सांगोल्याचे (Sangola) दिवंगत नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या नावावरून झालेल्या वादानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर शेतकरी कामगार पक्षाचे (PWP) कार्यकर्ते आक्रमक झाले असून, आज बंदची हाक देण्यात आली आहे. 'घडलेली घटना संतापजनक असून या घटनेस जबाबदार असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही,' अशी ग्वाही पालकमंत्री आणि भाजप (BJP) नेते जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी दिली आहे. या प्रकरणी त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, गणपतराव देशमुख यांचे नातू आणि शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांनी आजचा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेमुळे सांगोला परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















