एक्स्प्लोर
Advertisement
Supriya Sule : शरद पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं - सुप्रिया सुळे
Supriya Sule : शरद पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं - सुप्रिया सुळे 38 व्या वर्षी शरद पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलंय...तसंच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह माझं ऐकतात असं अजित पवार म्हणाले होते यावर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा,मराठा, धनगर, लिंगायत मराठा आरक्षणाचा गंभीर आहे त्याचा आढावा दादांनी घ्यावा तसं झालं तर पवारांना जी संधी 38 व्या वर्षी मिळाली तशी दादांनाही संधी मिळेल असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement