(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule Baramati Speech : आशीर्वाद द्या, युगेंद्रसाठी सुप्रिया सुळेंचं जनतेाल साकडं
Supriya Sule Baramati Speech : युगेंद्र पवारांची पहिली प्रचार सभा, सुप्रिया सुळेंची दमदार भाषण
ही विधानसभेची निवडणूक आहे...त्यासाठी युगेंद्र आपल्यासमोर आहेत लोकसभेमधे जनतेनं 48 पैकी 31 जागा जिंकून दिल्या. मला मागे रेवती म्हणाली होती आपण माझा वाढदिवस एकत्र साजरा करू शकतो का तर मी तिला म्हटलं होतं तुला आईसोबत कोर्टात दिल्लीत साजरा करावा लागेल कारण मी आता माझ्या वडलांसाठी संघर्ष करते आहे तेव्हा मला ती म्हणाली होती की तिने तिचा वाढदिवस सुप्रीम कोर्टात साजरा केला...मला अभिमान आहे तिचा तीन महिन्यापुर्वी महाराष्ट्रानं मोठ्या संख्येनं आपल्याला मतं देऊन जिंकून दिलं होतं. मी जेव्हा लोकसभा लढण्यासाठी ठरलं तेव्हा माझ्याकडे चिन्ह नव्हतं तेव्हा नंतर जेव्हा केस सुरू झाली तेव्हा 82 वर्षाचे शरद पवार चार-चार तास इलेक्शन कमिशनमधे बसून राहायचो जेव्हा समोरचे वकील आमच्यावर आरोप करायचे मात्र आम्ही शांत असायचो. कॉपी करून पास होण्यापेक्षा अभ्यास करून पास व्हावं मी लोकसभेसाठी दौरे करण्याच्या वेळी प्रत्येक वेळी साहेब मला विचारयाचे की दौऱ्यात कोण होतं..कारण मायबाप जनताच सगळ्याला जबाबदार आहे विकास हा टीमवर्क असत जो विकास झाला तो खिशातल्या पैशाने केला नाही या सभेत माणुसकी आणि जिवंत पणा आहे. इथे मॅनेजमेंट नाही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या अंगावर काटा येतोय 30 वर्षांपूर्वी एक नवं नेतृत्व समोर आणलं होतं सलग 18 वर्ष आपले सरकार होत मी कधी म्हणत नाही मी केलं आपण सगळ्यांनी मिळून केलं बारामतिच्या विकासाचे श्रेय बारामतीकरांना जातं साहेबांनी एक सुसंकृत युवा तुमच्यासाठी आणला आहे. हर्षवर्धन पाटील आल्याने आम्हाला आनंद झाला. आपली लेक म्हणूनच त्यांना दिली. मलिदा गॅंग म्हणायचं ते डिपार्टमेंट रोहितचे आहे. आपलं सरकार आल्यावर मी काँट्रॅक्ट चेक करणार. कुणीही भ्रष्टाचार करणारा नाही याची काळजी घेणार लाभ आणि बळ अशी मला चिठ्ठी आली आहे.. त्यावर मी काय बोलणार बळ कुस्तीत दाखवयाचे नेतृत्वाला इमोशन नसतात. यांना दुःखी कधी पाहीले नाही. कर्ते लोक इमोशन दाखवला लागले की सगळे गळून जातील सगळ्यांनी युगेंद्ला आशीर्वाद द्यावा