Vidhan Sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 28 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Vidhan Sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 28 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
भाजपची तिसरी यादी जाहीर, २५ उमेदवारांच्या नावांची घोषणा, हरीश पिंपळे, सई डहाके, राजेश वानखडे यांच्यासह इतरांना संधी
बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस यांना संधी, मविआकडून शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख निवडणूक लढवणार.
बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, मोठं शक्तीप्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीत दंड थोपटले.
माळशिरस विधानसभेसाठी भाजपकडून पुन्हा राम सातपुतेंना संधी, सातपुतेंविरोधात मविआच्या उत्तम जानकरांचं आव्हान.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर, काटोलमधून सलील देशमुख, माणमधून प्रभाकर घार्गे यांना तिकीट, तर दौंडमधून रमेश थोरात, खानापूरमधून वैभव पाटील यांना उमेदवारी.
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन, अर्ज भरण्याआधी मुख्यमंत्र्यांकडून आनंद दिघेंना अभिवादन.
ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखल केला उमेदवार अर्ज, यावेळी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, आनंद परांजपेंसह, इतरांची उपस्थिती
![BJP On Mahapalika Election | मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8543e88a688f2ba365a7cfefca6c86781739644857936718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Job Majha : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिकल सर्विस लि. येथे नोकरीच्या संधी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/97e7a19c7a49700e5312838b1ed8655a1739631013939718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Karuna Sharma On Dhananjay Munde : संपूर्ण विषयावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सगळं सुरु:करुणा मुंडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/c65b297debb8c3a69e480086c8298e7d1739630950691718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav On Shivsena : शिवसैनिक नावाच्या निखाऱ्यावर साचलेली राख झटकावी : भास्कर जाधव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/4178e3861c5305a926100bc8ef1636a41739628665995718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Shiv Sena Uddhav Thackeray Group Meeting : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/5567e57a226bf084967035ae3beecf271739622318548718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)