एक्स्प्लोर
Advertisement
Sunetra Pawar Banner : सुनेत्रा पवार फिक्स खासदार! इंदापुरात NCP च्या कार्यकर्त्यांनी झळकवला बॅनर
अजितदादांवर बारामतीकरांचं प्रेम आहे असं पत्नी सुनेत्रा पवारांनी म्हटलंय.. तर बारामतीकरांचं पाठबळ कायमस्वरुपी राहणार असंही त्यांनी म्हटलंय. सध्या बारामतीत सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं केलं जाणार अशी चर्चा रंगलेली असतानाच बारामतीकर आपल्यालाच साथ देणार असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केलाय.. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार बारामतीत एॅक्टीव झाल्याचं पहायला मिळतंय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement