एक्स्प्लोर

Sujay Vikhe : सुजय विखेंची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी

Sujay Vikhe : सुजय विखेंची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीबाबत निलेश लंके यांची प्रतिक्रिया... सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्विकारावा... सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी केल्यानंतर निलेश लंके यांची प्रतिक्रिया... विखे कुटुंबाचा इतिहास असाच असल्याचा केला लंके यांनी उल्लेख... यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबियांकडून असंच करण्यात आल्याचे लंके म्हणाले... ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित करत एक प्रकारे केंद्रीय यंत्रांवरच विखेंनी आक्षेप घेतला... अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr Sujay Vikhe Patil) यांनी 40 केंद्रांवरील ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅटची (VVPAT) पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्कदेखील भरले आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत- जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.  लोकसभा निवडणुकीत डॉ.  सुजय विखे पाटील यांचा 28 हजार 929 मतांनी पराभव झाला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. दरम्यान सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांत उमेदवाराने पडताळणी संदर्भात मागणी करायची असल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी 10 जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भाविकाला सुरक्षारक्षकांकडून बेदम मारहाण; गर्दीचे नियोजन करताना देवस्थान ट्रस्टची दमछाक, नेमकं काय घडलं?
त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भाविकाला सुरक्षारक्षकांकडून बेदम मारहाण; गर्दीचे नियोजन करताना देवस्थान ट्रस्टची दमछाक, नेमकं काय घडलं?
Bhushan Gavai In Kolhapur: सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापुरात पोहोचताच लोकराजा राजर्षी शाहूंच्या चरणी नतमस्तक; शहरात प्रवेश करताच इंडिया आघाडी आणि कोल्हापुरवासियांकडून पुष्पवृष्टीने स्वागत
सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापुरात पोहोचताच लोकराजा राजर्षी शाहूंच्या चरणी नतमस्तक; शहरात प्रवेश करताच इंडिया आघाडी आणि कोल्हापुरवासियांकडून पुष्पवृष्टीने स्वागत
Maharashtra Rain Weather alert: आजही मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
आजही मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
गोविंदा पथकाचे आम्हीच राजे! प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत 'जय जवान'चे 10 थर, मंत्र्यांच्या टोमण्याला कृतीतून उत्तर
गोविंदा पथकाचे आम्हीच राजे! प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत 'जय जवान'चे 10 थर, मंत्र्यांच्या टोमण्याला कृतीतून उत्तर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भाविकाला सुरक्षारक्षकांकडून बेदम मारहाण; गर्दीचे नियोजन करताना देवस्थान ट्रस्टची दमछाक, नेमकं काय घडलं?
त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भाविकाला सुरक्षारक्षकांकडून बेदम मारहाण; गर्दीचे नियोजन करताना देवस्थान ट्रस्टची दमछाक, नेमकं काय घडलं?
Bhushan Gavai In Kolhapur: सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापुरात पोहोचताच लोकराजा राजर्षी शाहूंच्या चरणी नतमस्तक; शहरात प्रवेश करताच इंडिया आघाडी आणि कोल्हापुरवासियांकडून पुष्पवृष्टीने स्वागत
सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापुरात पोहोचताच लोकराजा राजर्षी शाहूंच्या चरणी नतमस्तक; शहरात प्रवेश करताच इंडिया आघाडी आणि कोल्हापुरवासियांकडून पुष्पवृष्टीने स्वागत
Maharashtra Rain Weather alert: आजही मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
आजही मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
गोविंदा पथकाचे आम्हीच राजे! प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत 'जय जवान'चे 10 थर, मंत्र्यांच्या टोमण्याला कृतीतून उत्तर
गोविंदा पथकाचे आम्हीच राजे! प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत 'जय जवान'चे 10 थर, मंत्र्यांच्या टोमण्याला कृतीतून उत्तर
Maharashtra Live Updates: मुंबईत पावसाचा कहर, पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद, राज्यात सहा जणांचा बळी
Maharashtra Live Updates: मुंबईत पावसाचा कहर, पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद, राज्यात सहा जणांचा बळी
Sharad Pawar VIDEO : वसंतदादांचे सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली, तेव्हाचं राजकारणही सांगितलं
वसंतदादांचे सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली, तेव्हाचं राजकारणही सांगितलं
Jai Jawan Dahi handi 2025: जय जवानने 10 थरांची हॅटट्रिक मारली, राजकीय गांडुळांना माती दाखवली, मनसेच्या राजू पाटलांची सरनाईक पितापुत्रांवर टीका
जय जवानने 10 थरांची हॅटट्रिक मारली, राजकीय गांडुळांना माती दाखवली, मनसेची सरनाईक पितापुत्रांवर टीका
Vice President Election :  उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार निवडीसाठी लगबग, भाजप कुणाला संधी देणार?  संभाव्य नाव समोर,राज्यपालांची नावं आघाडीवर
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार कोण? संभाव्य नाव समोर,राज्यपालांची नावं आघाडीवर
Embed widget