एक्स्प्लोर
Advertisement
Sudhir Mungantiwar : सिद्धार्थ उद्यानात बछड्यांचा नामकरण ,'आदित्य' नाव देण्यास मुनगंटीवारांचा विरोध
Sudhir Mungantiwar : सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांचा नामकरण सोहळा, बछड्यांना आदित्य नाव देण्यास मुनगंटीवारांचा विरोध
छत्रपती संभाजीनगरमधल्या सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांचा नामकरण सोहळा संपन्न झालाय. मात्र त्यावरून आता वेगळीच चर्चा रंगलीय. अनेक लोकांनी बछड्यांना आदित्य आणि भारत अशी नावं सुचवली आहेत. मात्र, बछड्यांना आदित्य नाव देण्यास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केलाय. अखेर पाचवेळी सूचना येऊनही दोन बछडे आणि एका बछडीचं नामकरण कान्हा, विक्रम आणि श्रावणी असं करण्यात आलंय.
महाराष्ट्र
Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!
Israel Iran Special Reportइस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणमधल्या तीन प्रांतावर मोठा हल्ला
Amit Thackeray Mahim Special Report : माहीमबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?
Shiv sena Vs NCP Politics : 2 राष्ट्रवादी विरुद्ध 2 शिवसेना; राज्यात राजकीय महाभारत Special Report
Dattatreya Hosabale : हिंदूंच्या एकतेला तोडण्यासाठी अनेक शक्ती काम करतात : दत्तात्रय होसबळे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement