एक्स्प्लोर
Advertisement
Sudhakar Badgujar : बडगुजरांची एसीबीकडून चौकशी, काही प्रश्नांची उत्तरं समाधानकारक नाहीत - एसीबी
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांची एसीबीकडून चौकशी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची आज एसीबीनं पावणे दोन तास चौकशी केली. नगरसेवक पदाचा गैरवापर करून स्वतःच्या कंपनीला आर्थिक लाभ करून दिल्याचा, आणि महापालिकेची फसवणूक केल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप आहे. त्याप्रकरणी आज त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत, अशी माहिती नाशिक एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली. १० जानेवारी रोजी बडगुजर यांची पुन्हा चौकशी होणार आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक
TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion