एक्स्प्लोर
Advertisement
Special Report Mahayuti Oath Ceremony : महायुतीत कुणाचा स्ट्राईक रेट किती? कोण होणार मंत्री?
Special Report Mahayuti Oath Ceremony : महायुतीत कुणाचा स्ट्राईक रेट किती? राज्याच्या मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार यासाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळतेय. भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असल्यानं सर्वात जास्त मंत्रिपदं भाजपकडेच असतील. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय? या दोन पक्षांमध्ये सध्या जास्तीत जास्त मंत्रीपद घेण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. पण ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याच्या खात्यात जास्त मंत्रीपदं अशी मागणीही काही नेत्यांनी केलीये. पाहूयात राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट...
महाराष्ट्र
Special Report Annamalai : तमिळनाडूत भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाईंनी स्वत:ला चाबकाचे फटके का मारले?
Special Report Chhatrapati Sambhajinagar : कमांडो भरतीची बोगस जाहिरात, तरुणांची फसवणूक
Special Report Aditi tatkare On Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेमुळे शिक्षकांचे पगार उशीराने?
Special Report : Suresh Dhas यांचे आरोप ,महायुतीमध्ये Dhananjay Munde एकाकी पडलेत?
Special Report : Suresh Dhas यांच्या आरोपांना बीडमधील जातीय समीकरणांची किनार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
सोलापूर
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement