एक्स्प्लोर

Special Report Ajit pawar : धनूभाऊ, अजितदादांची सव्वा तास खलबतं, काय ठरलं?

धनंजय मुंडेंचं इतकं उघड समर्थन आजवर ना पक्षाध्यक्ष अजितदादांनी केलंय, ना मुख्यमंत्र्यांनी. मात्र मंत्रिमंडळातून बाहेर असलेले छगन भुजबळ मात्र मुंडेंना जाहीरपणे 'बाहेरून पाठिंबा' देताना दिसतायत.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा आरोप सर्वपक्षीयांकडून केला जातोय.भाजप आमदार सुरेश धसांनी तर 'आका' आणि 'आकाचा आका' या शब्दांचा वापर कमी करून आता थेट धनंजय मुंडेंवर नाव घेऊन प्रहार करायला सुरुवात केलीय.  धनंजय मुंडेंवर अशी टीका सुरु असताना त्यांचे पक्षाध्यक्ष अजित पवार मात्र त्यांच्याबाबत काहीच बोललेले नाहीत. परदेश दौऱ्यावरून परत आलेले अजितदादा क्रिकेट खेळतायत… उद्घाटनं करतायत….मतदारांना जाबही विचारतायत…मात्र धनंजय मुंडेंना ना ते जाब विचारतायत, ना त्यांचं समर्थन करतायत…या मुद्द्यावरून कितीही डिवचलं तरी त्यांनी आपली समाधी भंग होऊ दिलेली नाही..या प्रश्नाचं उत्तरही अजितदादांकडून आलं नाही. मग हे प्रकरण लावून धरलेल्या धसांनी अजितदादांना थेटच प्रश्न विचारला.एवढं सगळं झाल्यानंतर आज धनंजय मुंडेंनी अजितदादांची भेट घेतली. सुमारे सव्वा तास झालेल्या या भेटीचं मुंडेंनी सांगितलेलं कारण ऐकून हसावं की रडावं, असाच प्रश्न सर्वांना पडला. या प्रतिक्रियेतून, आपण राजीनामा देण्याच्या मूडमध्ये बिलकूल नसल्याचा संदेशच धनंजय मुंडेंनी दिल्याचं मानलं जातंय. दुसरीकडं भुजबळांनी मात्र मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची इच्छा न लपवताही धनंजय मुंडेंची पाठराखण केलीय.

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Ajit pawar : धनूभाऊ, अजितदादांची सव्वा तास खलबतं, काय ठरलं?
Special Report Ajit pawar : धनूभाऊ, अजितदादांची सव्वा तास खलबतं, काय ठरलं?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report Ajit pawar : धनूभाऊ, अजितदादांची सव्वा तास खलबतं, काय ठरलं?Rajkiya Shole Maharashtra Politics | संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांचं मौन का? ABP MajhaZero Hour Dr Ravi Godse : HMPV व्हायरसमुळे घाबरु नका! अफवांवर विश्वास ठेऊन घाबरु नकाZero Hour : मेट्रोची कामं, अवजड वाहनं डोकेदुखी ठरतात? ठाणे महापालिकेचे मुद्दे काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget