एक्स्प्लोर

Rajkiya Shole Maharashtra Politics | संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांचं मौन का? ABP Majha

बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं असून विरोधक व बीडमधील लोकप्रतिनिधींकडून मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay munde) राजीनामा मागितला जात आहे. मात्र, धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांना त्यांचं राजकारण लखलाभ असे म्हणत मुंडेंचा राजीनामा हे राजकारण असल्याचंच त्यांनी सूचवलं आहे. त्यातच, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधींनी आज राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, आजच मंत्री धनंजय मुंडेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतल्याने भेटीतं नेमकं काय चर्चा झाली यावरुन राजकीय खलबतं सुरू आहेत. आता, या भेटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी बीड प्रकरणावर बोलणे टाळले. तसेच, अजित पवारांची भेट ही केवळ खात्याचा पदभार स्वीकारल्यामुळे, व नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती, असेही ते म्हणाले. त्यामुळे, या भेटीवर आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. हे बोलणं महाराष्ट्रामधील संवेदनशीलता संपली आहे, खून पडो, राजकीय नेत्यांना संबंध नाही. इतकं मोठं प्रकरण सुरू आहे, आरोप होत आहेत. संशयची सुई धनंजय मुंडेंकडे आहे, खून मुंडेंनी केला असं मी म्हणत नाही. पण ज्यांनी केला त्यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे आहेत, असे म्हणत अजित पवारांसोबतच्या भेटीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, अजित दादांसोबतच्या भेटीत मग नक्की काय बोललात. पदभार तर दोन दिवस आधी घेतलात तुम्ही, असं काय महत्वाचं सांगायला गेले होते खात्याबदल? असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे. तसेच, मतं दिली म्हणजे तुम्ही काय आमचे मालक झाले नाहीत, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावरूनही आव्हाड यांनी टोला लगावला.  माणुसकीच नाही, असं असतं तर अजित पवार काल तसं बोलले नसते, असे आव्हाड यांनी म्हटलं.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajkiya Shole Maharashtra Politics | संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांचं मौन का? ABP Majha
Rajkiya Shole Maharashtra Politics | संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांचं मौन का? ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Dr Ravi Godse : HMPV व्हायरसमुळे घाबरु नका! अफवांवर विश्वास ठेऊन घाबरु नकाZero Hour : मेट्रोची कामं, अवजड वाहनं डोकेदुखी ठरतात? ठाणे महापालिकेचे मुद्दे काय?Anjali Damania on Beed Case | SIT रद्द करून संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी ऑन कॅमेरा करा- दमानियाAvinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget