एक्स्प्लोर
Advertisement
Solapur : सोलापुरात कांद्याची विक्रमी आवक, काल दिवस भारत एक हजार ट्रक कांदा दाखल
काल बाजार समितीमध्ये हे लिलाव झालेला कांदा अद्यापही बाजार समितीमध्ये आहे. साधारण ज्या दिवशी कांद्याचा लिलाव होतो त्यादिवशीच कांदा गाड्यामध्ये भरून पाठवला जातो. मात्र सोमवारी 1 हजार ट्रक पेक्षा जास्त कांद्याची आवक झाल्या कारणाने एका दिवसात सगळा कांदा पाठवणे शक्य झाले नाही. तसेच बाजरातील सर्व विभागाचे आवर केवळ कांद्याने व्यापून गेले होते. त्यामुळे बाजार समितीला आज सुट्टी जाहीर करण्यात आली. आणि काल लिलाव झालेला कांदा आज ट्रक मध्ये भरून पाठवला जात आहे. काही शेतकरी हे उशिरा आपला कांदा घेऊन आले होते. त्यामुळे त्यांचे लिलाव देखील काल होऊ शकले नाहीत. मात्र काढलेला कांदा असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काही व्यापाऱ्यांनी बाजार बंद असताना देखील लिलाव करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर 2024: ABP Majha
PM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 16 नोव्हेंबर 2024: ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement