एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Strike : न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत 70 हजार कर्मचारी कामावर रूजू
गेले साडेपाच महिने ठप्प असलेली गावोगावची एसटी वाहतूक अखेर सुरु होतेय. न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत ७० हजार कर्मचारी कामावर रूजू झालेत. उच्च न्यायालयानं २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिले होते. पुढच्या दोन दिवसांत उर्वरित कर्मचारी कामावर रूजू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारपासून लालपरी गावखेड्यात पुन्हा पूर्ण क्षमतेनं धावणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कामगारांनी संप पुकारल्यानं राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती.
महाराष्ट्र
Rajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement