एक्स्प्लोर
Advertisement
Sneha Sonkate Dharashiv : प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी स्नेहा सोनकाटेंना नोटीस
Sneha Sonkate Dharashiv : प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी स्नेहा सोनकाटेंना नोटीस
तुळजापूर विधानसभेच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांना धाराशिव जिल्हा निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे. प्रचार साहित्य मध्ये विना संदर्भ आक्षेपहार्य मजकूर लिहिल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसी मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन करत सोनकाटे यांनी प्रचार साहित्यातील उल्लेखांमध्ये बदल देखील केला आहे. निवडणूक विभागाने केलेली ही कारवाई भाजपाचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या दबावा पोटी केली असल्याचा आरोप देखील सोनकाटे यांनी केला आहे. निवडणूक विभागाने पाठवलेला या नोटीसीमुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात वंचित व भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
महाराष्ट्र
Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP Majha
Amol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेल
Kisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kisse Pracharache Seg 02 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement