एक्स्प्लोर
Advertisement
Sindhudurga Navy Day : नौदल दिनी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार
Sindhudurga Navy Day : नौदल दिनी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा मालवण तारकर्ली समुद्रात दाखल झालाय.. तारकर्ली समुद्रात नौदलाने सराव केला. या सरावावेळी आयएनएस विक्रमादित्य आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार, आयएनएस ब्रह्मपुत्र, आयएनएस सुभद्रा यांसह अन्य युद्धनौकांनी तारकर्ली समुद्रात एकागोमाग एक दाखल होत सराव संचालनात सहभाग घेतला. तसंच तेजस, मिग, डॉर्निअर, चेतक आदी एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्सनी चित्त थरारक कसरतीही केल्या. यावेळी एअर क्राफ्टच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता
महाराष्ट्र
Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोका
Suresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?
Walmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!
Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोप
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
धाराशिव
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement