एक्स्प्लोर
Advertisement
Sindhudurg Chipi Airport : चिपी विमानतळावर नाईट लॅण्डिंग विमान सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा
Sindhudurg Chipi Airport : चिपी विमानतळावर नाईट लॅण्डिंग विमान सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर 'नाईट लॅण्डिंग' यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे या विमानतळावरुन 'नाईट लॅण्डिंग' विमान सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच दिल्ली इथलं 'डीजीसीए'चं पथक चिपीला येऊन नाईट लँडिंग सुविधेची तपासणी करुन ही सेवा सुरु करण्यास अंतिम मंजुरी देणार आहे. दरम्यान, फ्लाय-९१ या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने सिंधुदुर्ग विमानतळावरुन नाईट लॅण्डिंग'मुळे सेवा देण्यास अनुकुलता दर्शवली आहे. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने चिपी विमानतळाला नव संजीवनी मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
BJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त
Pune Vidhansabha Election : पुणेकरांना उत्सुकता; कुणाची सत्ता स्थापन होणार ?
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझा
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement