एक्स्प्लोर
Banner वरून Shivsena - NCP मध्ये जोरदार वाद, महापौर नरेश म्हस्के आणि आनंद परांजपे यांच्यात खडाजंगी
ठाण्यात लसीकरण केंद्र सुरू करण्यावरून आणि बॅनरबाजीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात घुसून मोठा गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात लसीकरण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेले बॅनर फाडले, यानंतर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापौर नरेश म्हस्के यांना जाब विचारला आणि याच वेळी नरेश म्हस्के आणि आनंद परांजपे यांच्यात चांगलाच वाद झाला.
महाराष्ट्र
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
नागपूर





















