एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Shivsena candidate : रविंद्र वायकर,यामिनी जाधव आणि नरेश म्हस्केंना उमेदवारीची शक्यता
Shivsena candidate : रविंद्र वायकर,यामिनी जाधव आणि नरेश म्हस्केंना उमेदवारीची शक्यता. शिवसेनेच्या उर्वरित मतदारसंघाच्या उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता..यात उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण आणि नाशिक या जागांचा समावेश असण्याची शक्यता. रविंद्र वायकर, यामिनी जाधव आणि नरेश म्हस्केंना उमेदवारीची शक्यता. सायंकाळपर्यंत उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता. उत्तर पश्चिम येथे रवींद्र वायकर, दक्षिण मुंबई येथे यामिनी जाधव आणि ठाण्यातून नरेश म्हस्के यांची घोषणा होण्याची शक्यता.
महाराष्ट्र
अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमक
Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीका
GulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
सोलापूर
अकोला
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion