एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivrajyabhishek Sohala : शिवभक्तांच्या हस्ते रायगडावरीस विधिवत पूजा , अभिषेक : ABP Majha
यंदा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतोय.. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सरकारकडून जय्यत तयारी करण्यात येतेय.. १ जून ते ७ जून असा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे..यावेळी आकर्षक रोषणाईने स्वराज्याची राजधानी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने उजळून निघालीये.. 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आलीये. तसंच या सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागतासाठी प्रशासनाच्या वतीनं तयारी करण्यात आलीये. यासोबतच या सोहळ्यासाठी शिवभक्तांची कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी विशेष काळजी देखील घेण्यात आलीये.
महाराष्ट्र
Naresh Mhaske on Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलेलं नाही
ABP Majha Headlines : 12 PM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Mahayuti Meeting Delhi : प्रत्येक 'मंत्री' पारखून घेणार, महायुतीच्या बैठकीची Inside Story!
Important Points Of Govt formation : सत्तास्थापनेला वेग कधी येणार ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement