![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shiv Sena Foundation Day : शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन, 58 वर्षांत शिवसेनेनं कोणती वादळं झेलली ?
Shiv Sena Foundation Day : शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन, 58 वर्षांत शिवसेनेनं कोणती वादळं झेलली ?
19 जून रोजी शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे. 58 वर्षे झालेल्या या शिवसेना पक्षात शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे.
शिंदे यांची शिवसेना वरळी डोम येथे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे. वरळी डोम येथे मोठे शक्तीप्रदर्शन वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेकडून केलं जाईल. सायंकाळी पाच वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे. ठाकरे कुटुंबियांसोबत ठाकरेंचे सर्व आमदार खासदार जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. त्यामुळे इथे सुद्धा एक मोठं शक्तीप्रदर्शन होईल.
![Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 08 Jully](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/c7b3aca4b884734c0ceef7ab4542e5341720441866237977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Top 50 | टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/f0d89e7a35f205ed44f4fa806e702d161720440678468977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines | एबीपी माझा 05 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/adb3f2d034fa6612c416a2053f8257cf1720440469655977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Rain Update | मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, नालेसफाईवरून राजकारण!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/609e64f2872289979b17c46b95293b1f1720439812570977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![IndraJeet Sawant on Waghnakh | लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत? सावंतांचा सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/eaceadc3ffab94ef02c33a6fff0442601720439390290977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)