एक्स्प्लोर
Shiv Sena vs BJP : रत्नागिरीत जनआशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांच्याविरुद्ध शिवसेनेची तक्रार
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कोकणातील जनआशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांच्याविरुद्ध शिवसेनेनं तक्रार नोंदवली आहे. छत्रपती संभाजी महाराजांसोबत राणेंची तुलना केल्यानं शिवसेना आमदार राजन साळवी यांनी ही तक्रार नोंदवली आहे. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात जठार यांच्याविरोधात तक्रारीची नोंद झाली आहे. यापुढे आता काय कारवाई होते, हे पाहणं महत्वाचं असेल.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















