एक्स्प्लोर
Shiv Jayanti रायगडवर नेत्रदीपक रोषणाई,शिवसेना खा. श्रीकांत शिंदेंचा पुढाकार;खा. संभाजीराजेंचा आक्षेप
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाई वरून खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले आहे. या संदर्भात खासदार संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत या गोष्टीचा निषेध केला आहे. दरम्यान, या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी उद्या (19 फेब्रुवारी) रोजी शिवनेरी किल्ल्यावर पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















