एक्स्प्लोर
Advertisement
Shirdi : साईसंस्थानचे माजी CEO कान्हूराज बगाटे अडचणीत, Bombay High Court ची बगाटेंना नोटीस
शिर्डीतील साईबाबा संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे अडचणीत आले आहेत. साई संस्थान समिती आणि न्यायालयाची परवानगी न घेता 25 कोटींची बिलं अदा केल्याचा आरोप याचिकाकर्ते संजय काळेंनी केलाय. परस्पर निधी खर्च केल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं बगाटेंना नोटीस पाठवली आहे. फक्त दैनंदिन खर्च करण्याची परवानगी असतानाही कोट्यवधींची बिलं अदा केल्याचा आरोपही काळेंनी बगाटेंवर केला गेला आहे.
महाराष्ट्र
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement