Sharad Pawar : तुतारी वाजवणारा माणूस कधी लोकं विसरणार नाही।
Sharad Pawar : तुतारी वाजवणारा माणूस कधी लोकं विसरणार नाही।
लोकांच्यात उत्साह पाहायला मिळतो यावेळी महाराष्ट्र मधील तीन पक्ष राष्ट्रवादी, उबाठा, काँग्रेस यांची आघाडी स्थापन केली आणि आपण सामोरे जात आहे आपल्यासमोर दुसरी शक्ती आहे दुसऱ्या शक्तीकडे मोदींचा पाठिंबा आहे यांच्याकडे सत्ता आहे सत्तेच्या जोरावर तूम्हा लोकांना वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे मागची परिस्थिती वेगळी होती आपण एकत्र होतो आपण सत्ता स्थापन केली बारामती आणि आंबेगाव इथे मंत्री पद दिले..राज्यमंत्री पद इंदापूर ला दिले जिल्ह्यात 3 पदे कधी मिळाले नव्हते अपेक्षा होती की जिल्ह्याकडे लक्ष दिले पाहिजे होत लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे गरजेचे होत सत्ता आणण्यासाठी तुम्ही कष्ट केलं. याची आठवण आपल्या सहकारी यांना झाली झाली. आपले काहीजण दुसऱ्या पक्षाला मिळाले. याआधी कितीवेळा सत्ता मिळाली होती? त्यात आंबेगाव मधील सहकारी त्यात सामील झाला. जनता दुसऱ्या पक्षात सामील झाली नाही पण प्रतिनिधी मात्र सहभागी झाला मी केंद्रात होतो त्यामुळे राज्यात लक्ष देणे शक्य नव्हतं. त्यामुळे राज्याची जबाबदारी काही लोकांच्यावर सोपवले. विश्वासाने जबाबदारी दिली पण दुर्दैवाने वेगळा विचार त्यांनी घेतला. गैरफायदा घेतला काहींना लोकांना वाटत की स्वप्नायही वाटलं नव्हतं त्या लोकांकडून घडले माझा मुलगा शिकतोय, मुंबईत शिकतोय, त्याला तुमच्या सोबत घ्या. मी जागेवर आहे त्याला तिथं घेता आला तर घ्या. माझ्या डोक्यात होत सहकारी यंचया मुलाला सोबत घेतलं. त्यांना ताकद दिली त्यांना काही ठिकाणी घेतलं.. काही महत्त्वाच्या पदावर घेतलं.. रयत मध्ये, vsi मध्ये घेतलं याचं कारण होत विश्वासातील लोक असावीत म्हणून घेतलं.. त्यांनी वेगळी निर्णय घेतला सत्ता कायम टिकत नसते. सत्तेपेक्षा सामान्य माणूस बसवणारा महत्त्वाचा असतो 56 पैकी 50 गेले यांचे राजकारण संपले असे म्हणत होते. जे गेले ते सगळे पडले. त्यानंतर निवडणूक झाली 71 लोक निवडून आले जे झालं त्याचा विचार करायचा नाही.. आता वेळ आली.. आंबेगाव तालुक्यातील जनतेवर माझा विश्वास आहे.. देशाच्या साखर कारखानाचे अध्यक्ष पद वळसे पाटील यांना दिले त्यांनी जी भूमिका घेतली ती सामान्य माणसाला आवडली नाही.. मुंबईत लोकं त्यांना म्हणतात तुम्ही सुद्धा? अस म्हणतात एकच हशा पिकाला समोरच्या लोकांना कळलं आहे की तुम्ही काय करू शकता. ते सत्ता, संपत्ती याचा वापर करीत आहेत.. पण तुम्ही फाटक्या खिशाचे आहेत. तुम्ही निवडणूक चिकाटीने काम करा नुसतं यश मिळवायचे नाही तर यश देशाला कळलं पाहिजे.. नेत्याला वाटत की ही आमची ताकद आहे पण तसे नसते. लोकशाहीत लोकांची ताकद मोठी असते 1971 मध्ये दौंडमध्ये वर्तमान पत्र विकणारा व्यक्ती आमदार झाला. ही लोकांची शक्ती आहे तुतारी वाजवणारा माणूस कधी लोकं विसरणार नाही। महाराष्ट्र ला कळेल निष्ठा ही काय असते प्रचाराला 14 दिवस आहेत..89 विधानसभा मतदारसंघ आहेत. सगळीकडून माझ्यावर दबाव आहे.