(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Solapur Speech:2-3 महिन्यांनी निवडणुका येतील, पवारांच्या भाषणात सत्ताधारी लक्ष
Sharad Pawar Solapur Speech:2-3 महिन्यांनी निवडणुका येतील, पवारांच्या भाषणात सत्ताधारी लक्ष
जुन्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी मी आलोय. - विधानसभेत माझ्यासोबत दिलीप सोपल यांनी काम केले. - 288 आमदार असतात त्यातील बहुसंख्य आमदारांपैकी दिलीप सोपल हे जवळचे आमदार आहेत. - बार्शी आणि सोलापूरचे नाव दिलीप सोपल यांनी केले. - बार्शी तालुका हा ज्वारी, सोयाबीन, त्याचबरोबर टेक्स्टाईल मीलसाठी प्रसिद्ध होता. - बार्शीची उणीव दिलीप सोपल यांनी भरून काढली - मंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम सोपल यांनी केले. - सरकारने जे काम दिले ते चांगले करण्याचे काम त्यांनी केले. - प्रामाणिकपण कामं करणार नेतृत्व म्हणून सोपल माहिती आहेत. - शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी SP गट) - देशात आणि राज्यात वेगळे वातावरण आहे. - मात्र राज्याच्या हितासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस झटतंय. - आघाडीच्या सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. - महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सगळ्यांनी सहकार्य करायचे आहे. - बार्शीकर आणि सोलापूर जिल्हा हा महाविकास आघाडीसोबत राहील याची पूर्ण खात्री मला आहे. - सामूहिकपणे प्रयत्न करू आणि यश मिळवू - शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी SP गट)