एक्स्प्लोर
Sharad Pawar Group : मोदी सरकारनेच शरद पवारांना पद्मविभूषण दिलं, शरद पवार गटाचं प्रत्युतर
दरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेवर खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.
मोदी सरकारनेच शरद पवारांना शेती आणि राजकीय कामासाठी पद्मविभूषण दिलं असा उपहासात्मक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
तर निवडणूक जवळ आल्यामुळे मोदी असं बोलत असावेत, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली. मोदींच्या काळातच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक




















