एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar Speech Lonavala : पवारांचं रौद्ररुप, सुनील शेळकेंना थेट इशारा, लोणावळ्यातील आक्रमक भाषण
Sharad Pawar Speech Lonavala : पवारांचं रौद्ररुप, सुनील शेळकेंना थेट इशारा, लोणावळ्यातील आक्रमक भाषण ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनिल शेळके यांच्यावर हल्लाबोल केला. तू आमदार कुणामुळे झालास, तुला सोडणार नाही, असं शरद पवार म्हणाले. लोणावळ्याच्या (Lonavala) सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'शरद पवारांचा आम्हाला आदर आहे. पण आम्ही कायम अजित पवारांच्या पाठिशी राहणार आहोत. पद आणि राजकीय कारकिर्द आम्ही डोळ्यासमोर ठेवून राजकीय काम करत नाही. त्यामुळे शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं?, याचा मी नक्की विचार करेन', असं ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement