Shankar Jagtap Vs Rahul Kalate | दिवाळी फराळाच्या निमित्ताने जगताप-कलाटेंच्या एकमेकांना शुभेच्छा
Shankar Jagtap Vs Rahul Kalate | दिवाळी फराळाच्या निमित्ताने जगताप-कलाटेंच्या एकमेकांना शुभेच्छा
दिवाळी फराळाच्या निमित्ताने चिंचवड विधानसभेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडले. भाजपचे शंकर जगताप आणि शरद पवार गटाचे राहुल कलाटेंनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पिंपरी चिंचवडमधील दिशा सोशल फाउंडेशनकडून या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केलं जातं. गेल्या आठ वर्षांपासून ते शहरातील सर्व मंडळींना राजकीय जोडे बाजूला ठेऊन एका छताखाली आणतात. पण यंदा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा दिवाळी फराळ चर्चेचा विषय ठरला. इथंच जगताप आणि कलाटे एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या अन दिलखुलास गप्पा ही मारल्या.
महत्त्वाच्या बातम्या






















