एक्स्प्लोर
School Reopen : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत उद्या शासनाची बैठक, निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
राज्यात शाळा सुरु करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या चर्चा होणार आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ही माहिती दिलीय. कोरोनाची तिसरी लाट सुरू असली तरी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक आणि पालकांचाही दबाव वाढला आहे. मेस्टा या संघटनेनंही शाळा सुरु करण्याची मागणी केली होती. 24 जानेवारीपासून मुंबईतील शाळा सुरु कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना एका पत्राद्वारे करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















