Satej Patil EXCLUSIVE : भाजपच्या डझनभर नेत्यांना धूळ चारणाऱ्या सतेज पाटील 'माझा'वर Kolhapur bypoll
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीचा निकाल काल लागला... राज्यात आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्या पोटनिवडणूका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या त्यातली ही अत्यंत महत्वाची निवडणूकस म्हणावी लागेल... महाराष्ट्रात एकीकडे भाजप आणि आघाडी सरकारचे नेते एकमेकांवर भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहारांचे येछेच्छ आरोप करतायत तर दुसरीकडे हिंदूत्वाचा प्रचार दिवसागणिक जोर धरतोय.....देशात हिंदूत्व विरूद्ध धर्मनिरपेक्ष या कथानकाची जागा प्रखर हिंदूत्व विरूद्ध मवाळ हिंदूत्व अशा कथानकाने घेतलेय. . याच वातावरणात राज्यातला प्रत्येक पक्ष आपली ओळख स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय.. ही सगळी परिस्थिती ऐन भरात असतानाच कोल्हापूरात निवडणूकीचा प्रचार जोर धरत होता.... भाजपची प्रखर हिंदूत्वाची हाक, शिवसेनेचं नाराजीनाट्य, राष्ट्रवादीची साथ मिळवताना होणारी दमछाक.. ही सगळी धुरा सांभाळत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय खेचून आणण्यात महत्वाची भुमिका बजावली ती राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी..... आपल्यासोबत आहेत















