एक्स्प्लोर
Satara : साताऱ्याच्या 6 वर्षांच्या चिमुकलीचा मोठा पराक्रम, पारंपरिक पोषाखात लिंगाणा केला सर
साताऱ्याच्या 6 व्या वर्षांत अजून एक पराक्रम महाराष्ट्रीयन पारंपरिक पोषाखात काष्टा साडी नेसून एक हजार फुट उंचिचा लिंगाणा सर केला.समुद्र सपाटीपासून 3 हजार 100 फुट उंचीवर हा दुर्ग आहे. चढाई अतिशय दुर्गम असल्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्वात अवघड ट्रेकमध्ये याची गणना होते . कामेरीच्या आरोही सचिन लोखंङे. वय 6 वर्ष हिने नविन वर्षाची सुरुवात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजला जाणारा आणि गिर्यारोहण प्रेमींच्या मनात , विचार आला तरी अंगाला दरदरून घाम फोडणारा किल्ले लिंगाणा सर करून भारतीय ध्वजाला मानवंदना दिली.पाॅइंट ब्रेक एडव्हेंचर यांच्या मार्गदर्शनातून ही मोहीम पूर्ण करण्यात आली.
महाराष्ट्र
Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं
Jalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडले
GulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
Jalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक, जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement