एक्स्प्लोर
Advertisement
Gunaratna Sadavarte यांचा 17 एप्रिलपर्यंत ताबा घेण्याची सातारा पोलिसांना परवानगी
Gunaratna Sadavarte : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची आहे. सदावर्तेंना सात दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना न्यायालयाने कारागृहातून गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याची परवानगी दिली. सदावर्तेंचा वकिल आज तिसऱ्यांदा बदलण्यात आला आहे. आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशीला 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता सदावर्तेंन न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसं
ABP Majha Headlines : 9 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस
Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement