एक्स्प्लोर

Sanjay Shirsat On Assembly Election : लोकसभेला त्यांचा गंगूबाईचा डान्स सुरु होता, तेव्हा मग आता..

Sanjay Shirsat On Assembly Election : लोकसभेला त्यांचा गंगूबाईचा डान्स सुरु होता, तेव्हा मग आता..
ाच क्षणाची आम्ही वाट पाहत होतो  ज्या ज्या प्रश्नावर विरोधाकांनी प्र्शन उपस्थित केले , त्या त्या गोष्टी निवडणूक आयोगाने मान्य केल्या येणा-या काळात आम्ही निवडणूकीला सामोरे जाऊ   ...    Thane flash    संजय शिरसाट Byte pointer  निवडणुकीच्या वारे वाहत असून आता राजकीय भेट सगळीकडे सुरू झालेली आहे  राजकीय घडामोडी वर मुख्यमंत्री सोबत चर्चा झाली  ऑन बच्चू कडू  बच्चू कडू आणि मुख्यमंत्री काय बोलले याची मला माहिती नाही मात्र दोघांचा एकत्र संवाद झाला ....  राजकीय घडामोडी करायचा त्यांच्यात विचार असेल म्हणून त्यांनी आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसोबत मांडली आहे   बच्चू कडू तिसरी आघाडीत लढत आहेत आणि आम्ही भाजप महायुतीतून लढतो  ऑन दीपक केसरकर   दीपक केसरकर सारखे अनेक मतदारसंघांमध्ये अशा गोष्टी घडत आहेत आमदाराच्या विरोधात वातावरण होत असतं मात्र त्याचा अखेर निर्णय वरिष्ठ नेते घेतात   ऑन उमेदवार फटका   एका आठवड्यामध्ये यादी प्रसिद्ध होईल आणि आम्हाला किती जागा मिळणार याचंही निर्णय होईल मात्र सर्व गोष्टीचा घडामोडी दोन दिवसात पूर्ण होणार   आम्ही जिंकण्यासाठी मैदानात उतरले महायुतीचा पुन्हा झेंडा फडकणार  ऑन संजय राऊत   संजय राऊत यांचे विधान ऐकून त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत पराभव मान्य केला असे दिसून येत आहे  त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की  धन आलेला आहे आणि हे निवडून येणार    . ....मात्र आम्ही पैसे च्या जोरावरती सत्ता मिळणार नाही लोकांच्या मर्जीने सत्ता मिळवणार....    संजय राऊत  सारखे किती भुकले तरी आमच्यावर परिणाम होणार नाही   त्यांनी पराभव मान्य केला महाविकास आघाडीत विरोधी पक्ष नेता कोण याच्यावरती त्यांच्यात चर्चा होणार  ऑन मुख्यमंत्री जाहिरात  चुकीने असे झाले असेल मात्र लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय झालेली याचा फटका हा विकास आघाडीला पाणी   कोण गायब होतील हे दोन दिवसात पिक्चर क्लियर होईल.... उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळे पदाधिकारी आता आमच्याकडे पण येणार आहेत आमच्या मतदारसंघाचे

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Saroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्ला
Saroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्ला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Saroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्लाSharad Pawar Full Speech Baramati| पुढच्या पिढीची गरज, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवारABP Majha Marathi News TOP Headlines 6 PM 12 November 2024Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget