एक्स्प्लोर
Sanjay Raut Vs Vishwajeet Kadam : सांगलीची जागा काँग्रेसचीच : विश्वजीत कदम
Sanjay Raut Vs Vishwajeet Kadam : सांगलीची जागा काँग्रेसचीच : विश्वजीत कदम
सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडलीये. सांगलीची जागा आमचीच आहे, ती लढवण्यास आम्ही सक्षम आहोत, असं कदम म्हणाले. जनतेला बदल हवा आहे असं संजय राऊत म्हणाले. त्यावरही कदमांनी मार्मिक उत्तर दिलं. बदल म्हणूनच आम्ही विशाल पाटलांना उभं करू इच्छितो, असं कदम म्हणाले. काल रात्री विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी काल रात्री काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याचं समजतंय. तर आज या दोघा नेत्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतली.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
Wankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवाद
Devendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्या दिवशी 4 लाख 99 हजार कोटींचे करार
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 21 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
वाशिम
मुंबई
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement