Sanjay Raut On ladki Bahin Yojna : लाडकी बहिण योजना हा मोठा भ्रष्टाचार, हे स्वत: मोदी म्हणत आहेत
Sanjay Raut On ladki Bahin Yojna : लाडकी बहिण योजना हा मोठा भ्रष्टाचार, हे स्वत: मोदी म्हणत आहेत
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज विदर्भ दौर्यावर आहेत. कळमनेरला आज ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण होईल कळमेश्वरच्या नागरिकांची इच्छा होती उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण व्हावा. त्यामुळे सात ते आठ महिने हा पुतळा त्यांनी झाकून ठेवलं होतं ते योग्य नव्हतं मधल्या काळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं अनावरणाचा प्रस्ताव आला होतामात्र जनतेने तो नाकारला मालवणच्या घटनेनंतर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं हे पहिलं अनावरण होतं मालवण पुतळा दुर्घटनेत भ्रष्टाचार झाला, निकृष्ठ दर्जाचे सामान वापरले. मात्र कमळनेर येथे आम्ही पुतळ्याबाबत माहिती घेतली तेथे असं होणार नाही आज विदर्भातील इच्छुक उमदवारांची भेट उद्धव ठाकरे घेतील हा छत्रपतीचा महाराष्ट्र अदानींचा करण्याचा घाट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीनी घातला आहे संपूर्ण धारावी अदाणींच्या घशात घालण्याचं काम सरकार करत आहेत सर्व अदाणींच्या स्वाधीन करतील आणि हे त्यांचे बुट चाटतील चांद्यापासून बांद्यापर्यंतचा महाराष्ट्र अदाणीच्या नावावर करण्याचा घाट आहे नरेंद्र मोदी हे अदाणीचे एजंट म्हणून काम करतात हे आता दिसू लागले आहेत. महाराष्ट्रातही अदाींचे काही एजंट आहेत सर्व योजनाही सरकारने बंद केल्या आहेत. भविष्यात शासकिय कर्मचार्यांना पगार मिळेल की नाही हा प्रश्न आहे. लाडक्या बहिणींचा निधी देण्यासठी इतर योजनांचे पैसे तिथे वळवले आहेत. तरया योजनेचं श्रेय घेणयासाठी तीन पक्षांमध्ये चढाओढ सुरूआहे देवेंद्रजींनी सरकारी डेटा वापरून पत्र लिहित आहेत मात्र त्या योजनेतून मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे लाडकी बहिण योजना हा मोठा भ्रष्टाचार आहेहे स्वत: मोदी म्हणत आहेत अर्थखात्यात पैसा नाही, तिजोरीत खडखडाट आहे ईडीही भाजपची कलेक्शन आहे. भाजपच्या खात्यात जाणारे पैसे हे ईडीच्या माध्यमातून जातात, ईडीही खंडणीखोर संस्था आहे. ईडीला टार्गेट दिलं जात आहे. नेत्यांना पकडा आणि वसूली करा... येडीयुरप्पा यांच्या विरोधात इतके आरोप होतात तेअजून मोकाट आहेत जितू नवलनी याच्या बाबातआम्ही पुरावे दिले तो कसा ईडीसाठी काम करत होता आम्ही त्यासाठी चौकशी नेमली होती मात्र फडणवीस सरकार येताच सर्व काही बंद केलं रोमी भगत यांनी तर भारतात दुकान थाटलं होतं, आता ते तुरूगांत आहे आम्हाला त्रास देणार्या सर्वांचा हिशोब होईल, फडणवीस याना सर्व सत्य माहित आहे त्यानी बाहेर काढलं पाहिजे निवडणूक आयोगाला सवाल आहे जे भ्रष्टाचारी बलात्कारी भाजपमध्ये आहेत त्याच्याबाबत भूमिका काय आहे निवडणूक आयोगाची ६ वेळा मोदी मेट्रोचं उद्घाटन करणारे मोदीहे पहिले पंतप्रधान आहे. एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा हा अहमदाबादला घेतला पाहिजे, त्याचापक्ष गुजरातवरून चालतो गुजरातला अदानींच्या जागेवर घेऊन अदाणी मोदी शहा यांना प्रवक्ताम्हणून बोलवलं हवं धर्मवीर सिनेमा गुजरातीतून काढायला हवा होता. असे खोटे सिनेमे काढायला नकोत हा मी आहे राजकारणातला प्रेम चोप्रा... त्या नावात प्रेम आहे आणि निरज चोप्रा ज्याने भारताला मेडल मिळवून दिलं त्याचा आम्हाला गर्व आहे.... हो आम्ही आहोत महाराष्ट्राच्या अस्मितेचे दलाल... त्यांच्या सारख्या गुजरात आणि अदाणींचे दलाल नाही. जे महाराष्ट्र विकायला निघालेत