Sanjay Raut PC : पुण्यातील सर्व गुंड भाजप, राष्ट्रवादीच्या प्रचारात सक्रीय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut PC : पुण्यातील सर्व गुंड भाजप, राष्ट्रवादीच्या प्रचारात सक्रीय राऊतांचा हल्लाबोल
गृहराज्यमंत्री म्हणतात शांततेत बलात्कार पार पडला हे गृहराज्यमंत्र्यांच वक्तव्य आहे जे पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत त्या दादांच्याच जिल्ह्यात का घडतं हे सगळं सरकारने उपकार केले का आरोपीला पकडून गृहराज्यमंत्री दिव्य आहेत शांतपणे बलात्कार पार पडला त्यामुळे बाहेर ज्यांना समजलं नाही त्यांचं म्हणणं आहे तिने स्ट्रगल नाही केला पुण्याचे पालकमंत्री दादा यांच्या पुण्यातच का या सगळ्या गोष्टी घडत आहे राजकीय वरदहस्तलाभलेले अनेक गुन्हेगार आहेत ज्या गुंडांची पुण्यामध्ये ओळख परेड पार पडली याच गुंडांनी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षाला मदत केली पुण्यामध्ये त्या सगळ्या गुंडानी भाजप आणि अजित दादांच्या पक्षाला मदत केली होती जी ओळख परेड केली होती तेव्हा हेच गुंड त्यांच्या पक्षाचे काम करत होते एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक फार मोठे कवी आहेत फार मोठे लेखक आहेत या सगळ्या पदव्या एकनाथ शिंदे विकत घेऊ शकतात त्या साठी त्यांना नोबेल पुरस्कार साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील देतील अमित शहा त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील देऊ शकतात नामदेव ढसाळ हे फक्त महाराष्ट्रातील नवेचा देशांमध्ये जगामध्ये त्यांच्या कविता गाजले आहेत 23 भाषांमध्ये त्याचं भाषांतर केला आहे सेन्सॉर बोर्डाने नेमकं कोणी नेमलं आहे कोणत्या विचारधारेच आहे हे शोधलं पाहिजे






















