बाबा वेंगा अनेक प्रकारच्या भविष्यवाण्यांसाठी ओळखले जातात.
बाबा वेंगा यांचा मृत्यू 1997 मध्ये झाला असला तरी, अनेक अशी भविष्यवाणी करून ठेवली आहेत.
त्यातील एक भविष्यवाणी म्हणजेच, मोबाईल फोनच्या वापराबाबत आहे. जी आजच्या काळात खरी ठरतांना दिसत आहे.
बाबा वेंगाच्या मते, 2022 पासून अनेक लोक स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवू लागतील.
जर आज पाहिले तर सर्व वयोगटातील लोक मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीच्या आहारी गेले आहेत.
एका अभ्यासानुसार भारतातील सुमारे 25 ते 30% मुले झोपण्यापूर्वी स्मार्टफोन वापरतात, तर 40 ते 45% मुलांचे लक्ष कामात लागत नाही.
सध्याची परिस्थिती पाहता बाबा वेंगांची ही भविष्यवाणी खरी ठरतांना दिसत आहे.
2025 पासून तिसरे महायुद्ध सुरू होईल असा अंदाज देखील बाबा वेंगा यांनी वर्तवला आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.