एक्स्प्लोर

Eknath shinde उद्धव ठाकरेंनी 2019 पेक्षा मोठा अपराध काल केला, UT म्हणजे युज अँड थ्रो, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल!

Eknath shinde पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, उबाठाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले यावर काल शिक्कामोर्तब झालं आहे. व

मुंबई : लोकसभेत रात्री उशिरा वक्फ बोर्ड विधेयक संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरू आहे. मात्र, या विधेयकास काँग्रेससह शिवसेना उबाठा पक्षानेही विरोध केला आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केल्याने भाजपने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील पत्रकार परिषद घेऊन भाजपचा खरा चेहरा उघडा पडल्याचे म्हटले. आता, शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये विचारधारा सोडून अपराध केला होता. मात्र, त्यापेक्षा मोठा अपराध त्यांनी काल लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन केला, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडलेल्या भूमिकेवर शिंदेंनी हल्लाबोल केला. जी भाषा MIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वापरली, तीच भाषा उद्धव ठाकरे यांची होती, असा टोलाही शिंदेंनी लगावला.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, उबाठाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले यावर काल शिक्कामोर्तब झालं आहे. वक्फ बोर्ड विधेयकाला केलेला विरोध, बाळासाहेबांचे विचार अजून हीआहेत असं म्हणणाऱ्यांची मान शरमेनं खाली गेलीय. उबाठासाठी कालचा दिवस दुर्दैवी होता. वक्फ बोर्ड विधेयकास विरोध करायचा आणि हिंदुत्वाला विरोध नाही म्हणायचं , भाजपच्या ढोंगीपणाला विरोध म्हणायचं. मात्र, त्यांचीच गोंधळलेली परिस्थिती पाहायला मिळाली. पण, शिवसेनेची आणि भाजपची आजची भूमिका तीच आहे. बाळासाहेब म्हणायचे, देशभक्त मुस्लिमांना आपला पाठिंबा आहे, देशविरोधकांना नाही, हीच भूमिका आम्ही लोकसभेत दाखवल्याचं एकनाथ शिंदेनी म्हटलं. 

एसंशि टीकेवर पलटवार UT

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ संभाजी शिंदे यांचा उल्लेख एसंशि असा केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पलटवर केला. मला एसंशि म्हणाले मग मी त्यांना युटी म्हणू का? युज ॲंड थ्रो? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. मला काम करु द्या, मी शांत आहे तोवर शांत आहे, जास्त बोलायला लावू नका, माझ्याकडे बोलण्यासारखे खूप आहे. मला गद्दार गद्दार बोलले, खोके खोके बोलले. पण 2019 च्या निवडणुकीत तुम्हाला लोकांनी खोक्यात बंद केलंय. त्यांची भूमिका दुटप्पी भूमिका आहे. यांची घर का ना घाट का अशी परिस्थिती झाली आहे. काल जे त्यांनी केलं ते मोठा अपराध होता, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

अशा लोकांना चाप बसेल

राहुल गांधीची सावली मिळाल्याने उबाठाला वारंवार पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे. आता, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरेंची आजची पत्रकार परिषद स्वतः ची अब्रू काढून घेणायासारखं आहे. काँग्रेसने 123 जागांची संपत्ती डिनोटिफाय केली आणि जमिनी घशात घातल्या गेल्या. या जमिनी मूठभर लोकांकडे गेल्या. वक्फ सुधारणा विधेयकामुळे अशा मूठभर लोकांना चाप बसेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणारे, अपमान केला तरी मांडीला मांडी लावून बसत आहेत. विरोधात काँग्रेस बोलेल तेव्हा उबाठा बोलणार नाही, अबु आझमी आणि ओवेसी यांची भाषा ते बोलायला लागले आहेत. त्यामुळे, याची उत्तरं जनता घेतल्याशिवाय राहणार नाही असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले. 

हेही वाचा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on Mahayuti Government: 'शपथ घेतात दुजाभाव न करण्याची, पण निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला' सतेज पाटलांचा आमदार निधीवरून महायुती सरकारवर हल्लाबोल
'शपथ घेतात दुजाभाव न करण्याची, पण निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला' सतेज पाटलांचा आमदार निधीवरून महायुती सरकारवर हल्लाबोल
Video: भारताविरोधात कारवाईचा दांडपट्टाच सुरु केलेल्या ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; मोदींना फोन करत काय म्हणाले?
Video: भारताविरोधात कारवाईचा दांडपट्टाच सुरु केलेल्या ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; मोदींना फोन करत काय म्हणाले?
लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली; पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली, कार फोडली, पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MVA Rift : 'Congress ने दगाबाजी केली', राष्ट्रवादी Sharad Pawar गटाचे Pravin Kunte Patil यांचा गंभीर आरोप
Congress BMC Election : 'काँग्रेस स्वबळावर लढणार', Bhai Jagtap यांचा नारा, Thackeray गटाला फटका?
Bhai Jagtap on Congress : काँग्रेसचा मोठा निर्णय, ठाकरेंसोबत आघाडी नाही
Bhai Jagtap on BMC Election : काँग्रेसचा स्वबळाचा नारा, ठाकरे बंधूंसोबत युतीला नकार?
Maharashtra Politics : ‘पाच कोटी रुपये ही लाच आहे’, निधी वाटपावरून Sanjay Raut यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर थेट हल्ला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Mahayuti Government: 'शपथ घेतात दुजाभाव न करण्याची, पण निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला' सतेज पाटलांचा आमदार निधीवरून महायुती सरकारवर हल्लाबोल
'शपथ घेतात दुजाभाव न करण्याची, पण निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला' सतेज पाटलांचा आमदार निधीवरून महायुती सरकारवर हल्लाबोल
Video: भारताविरोधात कारवाईचा दांडपट्टाच सुरु केलेल्या ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; मोदींना फोन करत काय म्हणाले?
Video: भारताविरोधात कारवाईचा दांडपट्टाच सुरु केलेल्या ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; मोदींना फोन करत काय म्हणाले?
लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली; पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली, कार फोडली, पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
Mumbai News: मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
MNS Diwali Dipotsav Mumbai: राज ठाकरेंनी सुरु केलेल्या दीपोत्सवाचं श्रेय सरकारच्या पर्यटन विभागाने लाटलं, मनसेची खरमरीत पोस्ट, म्हणाले?
राज ठाकरेंनी सुरु केलेल्या दीपोत्सवाचं श्रेय सरकारच्या पर्यटन विभागाने लाटलं, मनसेची खरमरीत पोस्ट, म्हणाले?
Pune Saras Baug: अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी
अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी
Embed widget