एक्स्प्लोर
Kirit Somaiyya : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने गृहखात्याची कारवाई : संजय राऊत
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लावला आहे. काल मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर कोल्हापूरला निघालेल्या सोमय्या यांची पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली असा आरोप सोमय्यांनी केला. आज पत्रकार परिषेदत बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले. यावेळी त्यांनी ठाकरे यांना सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असं म्हटलं.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















