एक्स्प्लोर
Sambhaji Brigade : Pravin Gaikwad यांच्या तोंडाला काळं फासलं, छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख
वाघा बुलेटिनमध्ये आजची एक मोठी घडामोड समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. शिवधर्म फाऊंडेशन आणि शिवभक्तांनी ही कृती केली. अक्कलकोटमधील फत्तेसिंह शिक्षण संस्था सकल मराठा समाज याच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाऊंडेशन आक्रमक झाली होती. तसेच, स्वामी समर्थ यांचाही एकेरी उल्लेख केल्यामुळे पदाधिकारी संतापले होते. प्रवीण गायकवाड यांच्या सत्कार समारंभाच्या दरम्यानच त्यांना काळं फासण्यात आले. या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली असून, गाडीची काच फुटली आहे. त्यांच्या अंगावरचे कपडे फाटेपर्यंत धक्काबुक्की झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिवधर्म फाऊंडेशनचे दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रवीण गायकवाड सध्या अक्कलकोटमध्ये असून, ते आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. या घटनेवर प्रवीण गायकवाड यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
महाराष्ट्र
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
आणखी पाहा





















