एक्स्प्लोर
Wine Sell, Night Life वरुन संभाजी भिडेंची आगपाखड, Live In Relationship वरून न्यायमूर्तींवर टीका
सांगली : शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर संभाजी भिडे यांनी टीका केली आहे. वाईनविक्रीचा निर्णय धर्मविरोधी असल्याचे भिडे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात लवकरच राज्यपालांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर नाईट लाईफ संकल्पनेवरही भिडे यांनी हल्लाबोल केला आहे. नाईट लाईफ म्हणजे सर्वनाश असल्याचे भिडे यांनी म्हटलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींवरही त्यांनी आगपाखड केली आहे.
महाराष्ट्र
![BJP On Mahapalika Election | मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8543e88a688f2ba365a7cfefca6c86781739644857936718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
BJP On Mahapalika Election | मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special Report
![Job Majha : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिकल सर्विस लि. येथे नोकरीच्या संधी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/97e7a19c7a49700e5312838b1ed8655a1739631013939718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Job Majha : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिकल सर्विस लि. येथे नोकरीच्या संधी ABP Majha
![Karuna Sharma On Dhananjay Munde : संपूर्ण विषयावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सगळं सुरु:करुणा मुंडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/c65b297debb8c3a69e480086c8298e7d1739630950691718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Karuna Sharma On Dhananjay Munde : संपूर्ण विषयावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सगळं सुरु:करुणा मुंडे
![Bhaskar Jadhav On Shivsena : शिवसैनिक नावाच्या निखाऱ्यावर साचलेली राख झटकावी : भास्कर जाधव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/4178e3861c5305a926100bc8ef1636a41739628665995718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bhaskar Jadhav On Shivsena : शिवसैनिक नावाच्या निखाऱ्यावर साचलेली राख झटकावी : भास्कर जाधव
![Shiv Sena Uddhav Thackeray Group Meeting : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/5567e57a226bf084967035ae3beecf271739622318548718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shiv Sena Uddhav Thackeray Group Meeting : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement