एक्स्प्लोर
Advertisement
नरेंद्र पाटील-उदयनराजे यांची गळाभेट; साहेब लवकरच मुख्यमंत्री होणार, पाटलांचं सूचक वक्तव्य
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला नुकताच रामराम ठोकत असल्याचे सांगितलं आहे. असं असलं तरी दोन दिवसापूर्वी उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल होताना पहायला मिळत आहे. उदयनराजे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची पुणे- बंगळुरू मार्गावर समोरासमोर भेट झाली. या भेटीवेळी नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना पहात ‘साहेब मुख्यमंत्री होणार आहेत’ असं आनंदात सांगत उदयनराजेंना कडकडून मिठी मारली. नरेंद्र पाटिला यांचा निरोप एकूण उदयनराजेंनी देखील नरेंद्र पाटील यांना पुन्हा मिठीत घेतलं. दोन दिवसापुर्वीचा हा व्हायरल व्हिडिओ म्हणजे म्हणजे नरेंद्र पाटील यांचं शिवसेना सोडण्याचा अगोदरच सगळ ठरल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे
महाराष्ट्र
Parbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
बातम्या
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement