एक्स्प्लोर
Mahayuti Rift: 'आम्ही एकत्र लढणार, पण तयारी स्वबळाची', Thane मध्ये Shinde-BJP गटात उभी फूट?
ठाणे (Thane) महानगरपालिकेत महायुतीमध्ये (Mahayuti) उभी फूट पडल्याचे चित्र आहे, शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपने (BJP) स्वबळाचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे 'सामना'च्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'आमदार खासदारांची खरेदीविक्री पन्नास शंभर कोटींना होते मग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केवळ पाच ते दहा हजारांचीच का दिली जाते?', असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रमात नरेश मस्के (Naresh Maske) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. भाजप करत असलेल्या विकासकामांमध्ये अडथळे आणत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेत कामाचं मूल्यांकन होत असल्याचं सांगत पक्षात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement























