एक्स्प्लोर
Vijay Waddetiwar Mentally Disabled Child: मतीमंद विद्यार्थ्यांसोबत अशा घटना घडणार नाही, याकडे लक्ष द्या, विजय वडेट्टीवारांची मागणी
नागपूरमधील (Nagpur) आश्रमशाळा आणि गतिमंद मुलांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'सरकारने मतीमंद शाळांच्या संरक्षणाच्या संदर्भात गांभीर्यानं बघण्याची गरज आहे आणि या घटना अशा ज्या वारंवार घडतात त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक कारवाईच्या अपेक्षा आहेत,' अशी स्पष्ट मागणी आता जोर धरू लागली आहे. अलिकडेच नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये विद्यार्थिनींकडून घरकाम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता, ज्यात अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले. तर यवतमाळमधील एका आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली होती. यांसारख्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे, या शाळा मुलांच्या भविष्यासाठी आहेत की त्यांचे भविष्य अंधारात ढकलत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















