Ravi Rana on Devendra Fadnavis | मी नाराज नाही, फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा पूर्ण झाली- राणा
Ravi Rana on Devendra Fadnavis | मी नाराज नाही, फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा पूर्ण झाली- राणा
नागपुरातल्या शपथविधीनंतर बऱ्याच चर्चा झाल्या की मी नाराज आहे मात्र निवडणुकांनंतर जनतेला भेटायचं राहिलं होतं म्हणून मी मतदारसंघात गेलो होत माझी जवळपास एक तास फडणविसांसोबत चर्चा झाली..आणि मी काही नाराज वगैरे नाही देवेंद्र फडणविस एक खमके मुख्यमंत्री आहेत, मी आमदार म्हणून अमरावतीच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न करतोय ------------------------- रवि राणा जनतेच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेलो होते मी कुठेही नाराज नव्हतो मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे ती इच्छा पूर्ण झाली चांगले मुख्यमंत्री राज्याला मिळाले, त्यांच्या ताकदीचा वापर आम्ही अमरावतीच्या विकासासाठी करुन घेईल… बाकी काही विषय मी सांगणार नाही, राजकीय विषयांवर देखील चर्चा झाली मी १५ वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करतोय मला त्यांनी ताकदीनं सोबत राहिले आहेत आॅन संजय राऊत संजय राऊत यांचा स्क्रू ढिला झालाय गृहमंत्री हेच मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर एक डाग नाही आहे, कोणालाही पाठीशी घालण्याचे काम नाही केलेत राऊतांच्या सरकारने तोड्या केल्या, सुपाऱ्या घेतल्यात, पोलिसांकडून तोड्या करायला लावल्या आॅन गुन्हे राजकीय पाठबळ मिळते, गुन्हेगारावर वचक ठेवले जाईल मविआत कायदा सुव्यवस्था बिघडलेली दिसली होती मात्र आता त्याला लगाम लावला जाईल आणि तो लावणं सुरु आहे गुन्हेगारी हद्दपार होईल असा माझा विश्वास आहे मुलींवर अत्याचार झालेत ते गंभीर आहेत, मुख्यमंत्र्यांनी देखील ही बाब नोंदवली आहे फास्टट्रकमध्ये कारवाई करत केसेस चालवल्या आहेत जलदगतीने केसेस चालवल्या पाहिजे गुन्हेगारावर चाबूक लावला जाईल