एक्स्प्लोर

कलादिग्दर्शक राजू साप्तेंच्या आत्महत्येनंतर राकेश मौर्य फरार,निर्माता राहुल खंदारे यांची प्रतिक्रिया

अगोबाई सूनबाई, काय घडलं त्या रात्री, मन्या द वंडर बॉय, साटंलोटं, राजधानी एक्स्प्रेस आदी चित्रकृतींचे कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असल्याचं कारण देत आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या व्हिडिओमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Eknath Shinde On Badlapur : बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरीत होतं : एकनाथ शिंदे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी उबाठा गटाला अंगावर घेतलं, मलाच उमेदवारी द्या; वांद्रे पूर्व जागेवरुन महायुतीत खटका?

मोठी बातमी! बदलापुरातील हिंसक आंदोलनाबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा; फोन कॉल्स , व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती
मोठी बातमी! बदलापुरातील हिंसक आंदोलनाबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा; फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती
विधानसभेच्या तोंडावर कोल्हापूर भाजपला गळती,  ग्रामीण जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

''बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करा''; राज ठाकरे रोखठोक

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Badlapur : बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरीत होतं : एकनाथ शिंदेKolhapur: कोल्हापूर पोलीस अधीक्षक Mahendra Panditयांची अरेरावी,एबीपी माझाच्या कॅमेरामनला धक्काबुक्कीBadlapur Crime News : बदलापूरमधील नराधमाच्या कोठडीत वाढ, 26 ऑगस्टपर्यंत अक्षयला कोठडीMumbai Crime: दोन सख्ख्या बहिणींचा शेजारच्या तरूणाकडून विनयभंग, मुंबईच्या खार दांडा परिसरातली घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी उबाठा गटाला अंगावर घेतलं, मलाच उमेदवारी द्या; वांद्रे पूर्व जागेवरुन महायुतीत खटका?
मी उबाठा गटाला अंगावर घेतलं, मलाच उमेदवारी द्या; वांद्रे पूर्व जागेवरुन महायुतीत खटका?
मोठी बातमी! बदलापुरातील हिंसक आंदोलनाबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा; फोन कॉल्स , व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती
मोठी बातमी! बदलापुरातील हिंसक आंदोलनाबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा; फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती
विधानसभेच्या तोंडावर कोल्हापूर भाजपला गळती,  ग्रामीण जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
विधानसभेच्या तोंडावर कोल्हापूर भाजपला गळती, ग्रामीण जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
''बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करा''; राज ठाकरे रोखठोक
''बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करा''; राज ठाकरे रोखठोक
Maharashtra Mumbai Rain : सावधान! मुंबईकरांसाठी पुढील 24 तास महत्वाचे, विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज जारी 

हे 9 मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीचा घाम काढणार? दोन्ही पक्षांचा दावा, कोण माघार घेणार? 

सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात, स्वत: शरद पवार, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात; संजय शिरसाट यांचा दावा 

Badlapur School: पोलिसांची नेत्रदीपक कामगिरी, पीडित चिमुकलीसोबत गर्भवती आईला 12 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं: जितेंद्र आव्हाड
पीडित चिमुकलीसोबत गर्भवती आईला 12 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं: जितेंद्र आव्हाड
Embed widget