एक्स्प्लोर
Dr. Babasaheb Ambedkar यांचा फक्त राजकारणासाठी उपयोग केला जातोय : Rajratna Ambedkar
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त राजकारणासाठी उपयोग केला जात आहे. तसंच बाबासाहेबांचे पुतळे उभे करून काही होणार नाही, संविधान वाचवण्याची गरज आहे असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक केलंय.. तसेच आता सरकारने इंदू मिलच्या ठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक उभं करू नये, ती जागा समाजाच्या नावावर करा, सहा महिन्यांत आम्ही स्मारक उभारू असंही ते म्हणालेत..
महाराष्ट्र
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
जालना




















